Tuesday, November 16, 2010

कसे आहे तुज़े प्रेम नहि कळले मला........

कसे आहे तुज़े प्रेम नहि कळले मला,
या वेड्या मनाचा भाव नाहि उमजला मला,

मि बोलतच जावे आणी तु फ़क्त एकावे,
शान्त मनाने तु फ़क्त हसावे,
तुज्या वेड्या मनाने कुठेतरी लांब भरकटत जावे आणी तु बोलता बोलाता दुर दुर फिरावे..
मि मात्र तुज़्याच जगात रमावे..

कसे आहे तुज़े प्रेम नहि कळले मला,
या वेड्या मनाचा भाव नाहि उमजला मला.

प्रेम वेडे असते असे मिहि एकले असेल.
प्रेम वेडे असते असे मिहि एकले असेल.
कदाचित त्या अवघड कोड्याचे उत्तर मनुन देवाने आपले प्रेम जड्वले असेल...

कसे आहे तुज़े प्रेम नहि कळले मला
या वेड्या मनाचा भाव नाहि उमजला मला......

2 comments: