प्रेमाचा हा प्रवास असाच सुरू असावा. हात तुझा सदा माझया हाती असावा
तुझया प्रेमाची ऊब नेहमी या हरदया मिळावी,
क्षणभर सुधा तू दूर न जाविस.
माझया नजरेला तुझी नजर मिळावी.
मनातले भाव सगळे डोळ्यातून बोलावे.
तुझया गालावरची लाली अझुन रंगावी.
अशी ती संध्याकाळ कधीच न संपावी.
सगळे दुख: विसरून तू माझया मिठीत यावेस.
माझया या थकलेल्या मनाला आधार तू द्यावास.
निरागस रूप तुझे मी निहाळताच राहावे
रात्रीच्या चांदण्यासारखे गोड हसू फक्त तुझयाच गाली बघावे.
.............................................
प्रेमाचा हा प्रवास असाच सुरू असावा. हात तुझा सदा माझया हाती असावा.
...........दिनू
Thursday, December 9, 2010
Wednesday, December 8, 2010
प्रेम म्हणजे काय असते,
प्रेम म्हणजे काय असते,
गुलाबाचे फूल असते,
तोडताना तोचतात काटे
पण सुघंधातसुधा तेवढीच मजा असते.
प्रेम म्हणजे काय असते,
आयुष्यभराचा मैत्रीचा प्रवास असते,
कितीही चालले तरी सम्पत नाही पण थोडा जरी उशीर झाला तरी हाती मात्र काहीच उरत नाही..
प्रेम मणजे काय असते.
वातीणे दिव्याला दिलेली साथ असते,
आहे तुझयात जोवर तेल तोपर्यंत जळत राहील माझा वेल असे ते वचन असते,
प्रेम म्हणजे काय असते,
संध्याकाळची पक्ष्यांची किलबिल असते,
आई लवकर ए घरा असा त्या पिलानी दिलेला तो निरोप असते.
प्रेम म्हणजे काय असते,
प्रेयसिने हाती दिलेला हात असते.
तिने मागितलेली आयुष्यभराची साथ असते...
प्रेम म्हणजे काय असते,
गोठ्यातल्या गाईचे हंबरने असते,
तिने दिलेली तिच्या वासराला ती हाक असते..
.................................दिनू

Wednesday, December 1, 2010
तु काय आहेस....
माज़्या डोळ्यातले अश्रु तु,
माज़्या जगन्याचा सहारा तु,
माज़्या ओटानवरचे हसु तु,
माज़्या दिवसाचि सुरुवात तु,
जिथे पाह्तो तिथे असनारी सावली तु,
तुज़्या गोड हसन्याने वेड लावनारी तु,
माज़्यासाठी आयुष्यभरासाठी मिळालेला उपहार तु,
प्रेमाचा निर्ऱ्मळ जरा तु,
कधिहि न सम्पनारी मेत्री तु,
माज़्या अन्धारमय जगात प्रकाश आनणारी दिव्याचि वात तु,

जेव्हा रुसते चान्दनी चन्द्रावर
जेव्हा रुसते चान्दनी चन्द्रावर आणी चन्द्र मनतो चान्दनीला....
आज का शान्त ज़ालिस तु
बोलक्या शब्दाना विसरलिस तु
काय सुरु आहे तुज्या मनात जरा मलाहि कळु दे.
प्रेमाचि रित असते तरि काय हे मलाहि समज़ु दे
हे आकाश सुने होऊन जाते जर तु जलिस शान्त.
नाहि ऊरत या जगी काही तरिही का पाहतेस माजा तु अन्त.
आज चन्द्र हि रुसला आहे आणी चान्दनीहि.
अन्धारमय रात्रीला नाहि भिती आता कसलिहि.
पन चन्द्रालाहि नाहि राहवत चान्दनीशिवाय.
आणी चान्दनीहि नाहि राहत चन्द्राशिवाय.
अन्धारया त्या रात्री खेळ असाच सुरु राहिला.
त्या रात्री चान्दनीनेहि चन्द्र नाहि पाहिला.
रात्र सम्पल्यावर चन्द्र शोधे नभात चान्दनीला.
पण भर दिवसा कुनीच नवते चन्द्राच्या मदतीला.
चान्दनी मात्र पाही वाट रात्र होन्याचि.
मन्ह्त होति घेते चान्गलिच खबर त्या चन्द्राचि.
दिवस सम्पला आणि रात्र जाली.
चान्दनीच्या गालि खुलली हास्याचि कलि.
चन्द्र हि होता आणी चान्दनीहि
एकमेका भेटायला दोघेहि आतुरलेली...
बोलता बोलता डोळ्यात होते तिच्या पाणी.
चन्द्र मनाला तिला नको रडुस ग माज़ि रानी...
काल आमवसा होति की पुर्निमा मिच विसर्लो होतो.
कारण नसताना उगाच तुला सतावत होतो.
......दिनु
..........

Monday, November 29, 2010
या ऊदास आयुश्याला तुज़्या प्रेमाचि साथ हविशी वाटते,
जशी भर दुपारी उनात सावली मिळावीशी वाटते,
तशी या ऊदास आयुश्याला तुज़्या प्रेमाचि साथ हविशी वाटते,
जशि आमवसेच्या काळ्याकुट्ट रात्री चन्द्राची गरज भासते,
तशी माज़्या आयुश्याला तुज़्या चन्द्रमय प्रकाशाची साथ हविशी वाटते,
जसा सुन्दर फुलालाहि भुन्ग्याचा आवाज नकोसा वाटतो,
तसा तुज़्यामुळे सुन्दर ज़ालेल्या या आयूश्याला तुजा दुरावा नको वाट्तो,
जशे सागरात कितिही पाणी असले तरी त्याला नदिची ओड असते,
तशी या ऊदास आयुश्याला तुज़्या प्रेमाचि साथ हविशी वाटते,
कसे सान्गु तुला या जिवनात तुजि कमी किति वाटते,
या ऊदास आयुश्याला तुज़्या प्रेमाचि साथ हविशी वाटते,
प्रेमाचे दिलेले वचन विसरु नकोस,
प्रेमाचा तुच सान्गितलेला अर्थ तुच विसरु नकोस.....
....................................... दिनु
Monday, November 22, 2010
ग़ोड्वा असतो तुज़्या त्या प्रत्येक शब्दात.....
ग़ोड्वा असतो तुज़्या त्या प्रत्येक शब्दात,
सखे बोलतेस जेव्हा तु रागा रागात,
ओठावरचे हसु तुज़े पावसाचे पाणि जसे,
कितिही भिजलो तरी अन्ग मात्र कोरडेच वाटत असते,
कशी केलीस सखे जादु तु तुज़्या प्रेमाची,
ना भुक लागे ना तहान लागे पान्याचि,
तुज़े ते गोड हसने अज़ुनहि मला आठवते,
सारखे सारखे आठवुन मला सतावते,
-------------------- दिनु

Tuesday, November 16, 2010
कसे आहे तुज़े प्रेम नहि कळले मला........
कसे आहे तुज़े प्रेम नहि कळले मला,
या वेड्या मनाचा भाव नाहि उमजला मला,
मि बोलतच जावे आणी तु फ़क्त एकावे,
शान्त मनाने तु फ़क्त हसावे,
तुज्या वेड्या मनाने कुठेतरी लांब भरकटत जावे आणी तु बोलता बोलाता दुर दुर फिरावे..
मि मात्र तुज़्याच जगात रमावे..
कसे आहे तुज़े प्रेम नहि कळले मला,
या वेड्या मनाचा भाव नाहि उमजला मला.
प्रेम वेडे असते असे मिहि एकले असेल.
प्रेम वेडे असते असे मिहि एकले असेल.
कदाचित त्या अवघड कोड्याचे उत्तर मनुन देवाने आपले प्रेम जड्वले असेल...
कसे आहे तुज़े प्रेम नहि कळले मला
या वेड्या मनाचा भाव नाहि उमजला मला......

Wednesday, April 28, 2010
Tuesday, April 13, 2010
प्रेम मन्हजे काय असते..........
प्रेम मन्हजे काय असते? कुणीतरी सारखे सारखे आठवने मन्हजे प्रेम असते.
का कुनीतरि आपलाच विचार करत असेल असे वाट्णे मन्हजे प्रेम असते.
कुनाचा तरि SMS येईल मनुन सतत मोबईल कडे पाहने मन्हजे प्रेम असते.
का कुनितरि Missed call देइल मनुन मोबाइल हातात धरुन त्याच्याकडे बघत राहने मन्हजे प्रेम असते.
कुनाबरोबर सतत बोलत राहावे असे वाट्ने मन्हजे प्रेम असते.
का कुनीतरि फोन नहि केला मनुन डोळ्यातुन पाणी येने मन्हजे प्रेम असते.

तु आहेस खुप छान........
तु आहेस खुप छान......... पण तु थोडी आहेस वेडी
कशि दिसतेस महीत नाही... पण तु आहेस खुप छान
तुज़्या समोर पडतिल चन्द्र तारे सुधा फिके...पण थोडी आहेस वेडी
तुला समज़वता समज़वता नकि येतात नऊ..तुला असे नाहि का वाटत तु आहेस थोडि भाव ख़ाऊ
तु आहेस खुप छान ........पन तुला राग येतो फ़ार
कधि तरी समज़ून घे या वेड्याला...कारण तु पण आहेस थोडी वेडी
पण कशीही असली तरी तू आहेस मला खास...कारण तु आहेस खुप छान

Monday, April 12, 2010
का वागलिस सखे अशी तु
का वागलिस सखे अशी तु, काय चुकलो मि जरा मला तरी साग्शिल का.
नाहि समज़ु शकलिस तु मला, केले प्रेम तुज्यावर ते खरे होते नवते खोटे कशे सान्गु तुला.....
का वागलिस सखे अशी तु, काय चुकलो मि जरा मला तरी साग्शिल का.
जास्त कहि मागत नवतो ग मि प्रेमाचे दोन शब्द ...सारे सोडुन दिले असते ग तुज़्यासठि मि.............नाहि समज़ु शकलिस तु मला
का वागलिस सखे अशी तु, काय चुकलो मि जरा मला तरी साग्शिल का..........

Subscribe to:
Posts (Atom)