Monday, April 12, 2010

का वागलिस सखे अशी तु

का वागलिस सखे अशी तु, काय चुकलो मि जरा मला तरी साग्शिल का.
नाहि समज़ु शकलिस तु मला, केले प्रेम तुज्यावर ते खरे होते नवते खोटे कशे सान्गु तुला.....
का वागलिस सखे अशी तु, काय चुकलो मि जरा मला तरी साग्शिल का.
जास्त कहि मागत नवतो ग मि प्रेमाचे दोन शब्द ...‌सारे सोडुन दिले असते ग तुज़्यासठि मि.............नाहि समज़ु शकलिस तु मला
का वागलिस सखे अशी तु, काय चुकलो मि जरा मला तरी साग्शिल का..........

No comments:

Post a Comment