तु आहेस खुप छान......... पण तु थोडी आहेस वेडी
कशि दिसतेस महीत नाही... पण तु आहेस खुप छान
तुज़्या समोर पडतिल चन्द्र तारे सुधा फिके...पण थोडी आहेस वेडी
तुला समज़वता समज़वता नकि येतात नऊ..तुला असे नाहि का वाटत तु आहेस थोडि भाव ख़ाऊ
तु आहेस खुप छान ........पन तुला राग येतो फ़ार
कधि तरी समज़ून घे या वेड्याला...कारण तु पण आहेस थोडी वेडी
पण कशीही असली तरी तू आहेस मला खास...कारण तु आहेस खुप छान
Its very Nice..Keep it up..Good Luck...
ReplyDelete