Wednesday, December 1, 2010

जेव्हा रुसते चान्दनी चन्द्रावर

जेव्हा रुसते चान्दनी चन्द्रावर आणी चन्द्र मनतो चान्दनीला....

आज का शान्त ज़ालिस तु
बोलक्या शब्दाना विसरलिस तु

काय सुरु आहे तुज्या मनात जरा मलाहि कळु दे.
प्रेमाचि रित असते तरि काय हे मलाहि समज़ु दे

हे आकाश सुने होऊन जाते जर तु जलिस शान्त.
नाहि ऊरत या जगी काही तरिही का पाहतेस माजा तु अन्त.

आज चन्द्र हि रुसला आहे आणी चान्दनीहि.
अन्धारमय रात्रीला नाहि भिती आता कसलिहि.

पन चन्द्रालाहि नाहि राहवत चान्दनीशिवाय.
आणी चान्दनीहि नाहि राहत चन्द्राशिवाय.

अन्धारया त्या रात्री खेळ असाच सुरु राहिला.
त्या रात्री चान्दनीनेहि चन्द्र नाहि पाहिला.

रात्र सम्पल्यावर चन्द्र शोधे नभात चान्दनीला.
पण भर दिवसा कुनीच नवते चन्द्राच्या मदतीला.

चान्दनी मात्र पाही वाट रात्र होन्याचि.
मन्ह्त होति घेते चान्गलिच खबर त्या चन्द्राचि.

दिवस सम्पला आणि रात्र जाली.
चान्दनीच्या गालि खुलली हास्याचि कलि.

चन्द्र हि होता आणी चान्दनीहि
एकमेका भेटायला दोघेहि आतुरलेली...

बोलता बोलता डोळ्यात होते तिच्या पाणी.
चन्द्र मनाला तिला नको रडुस ग माज़ि रानी...

काल आमवसा होति की पुर्निमा मिच विसर्लो होतो.
कारण नसताना उगाच तुला सतावत होतो.

......दिनु

..........

No comments:

Post a Comment