Wednesday, December 1, 2010

तु काय आहेस....

माज़्या डोळ्यातले अश्रु तु,
माज़्या जगन्याचा सहारा तु,

माज़्या ओटानवरचे हसु तु,
माज़्या दिवसाचि सुरुवात तु,

जिथे पाह्तो तिथे असनारी सावली तु,
तुज़्या गोड हसन्याने वेड लावनारी तु,

माज़्यासाठी आयुष्यभरासाठी मिळालेला उपहार तु,
प्रेमाचा निर्ऱ्मळ जरा तु,

कधिहि न सम्पनारी मेत्री तु,
माज़्या अन्धारमय जगात प्रकाश आनणारी दिव्याचि वात तु,

No comments:

Post a Comment