ग़ोड्वा असतो तुज़्या त्या प्रत्येक शब्दात,
सखे बोलतेस जेव्हा तु रागा रागात,
ओठावरचे हसु तुज़े पावसाचे पाणि जसे,
कितिही भिजलो तरी अन्ग मात्र कोरडेच वाटत असते,
कशी केलीस सखे जादु तु तुज़्या प्रेमाची,
ना भुक लागे ना तहान लागे पान्याचि,
तुज़े ते गोड हसने अज़ुनहि मला आठवते,
सारखे सारखे आठवुन मला सतावते,
-------------------- दिनु
1 Number..
ReplyDeleteKunachya Premat padlas re.....
apratim yaar khuppach chhan mrs. rachana
ReplyDelete