तुझया कल्पनेने त्याने सारे विश्व विसरून जावे
प्रेमाची किंमत तुला नाही समझली महणून
जगावेगळी अशी शिक्षा तू त्याला द्यावीस
तुझे आयुष्य म्हणजे देवालाही कोडे असेल
कधी खूप प्रेमळ तर कधी खुपच राग
तरी तो तुला कधीही नाही बोलणार..पण तू
नाही केलेल्या कामाचा मोबदला द्यायला नाही विसर्लीस
आणि तो ही तो हसत हसत घायला नाही विसरला
तू वेडी की तो शहाना हे कोण ठरवनार.............
तुझया प्रेमाचे कोडे कोण सोडवणार......
No comments:
Post a Comment