Tuesday, April 13, 2010

प्रेम मन्हजे काय असते..........

प्रेम मन्हजे काय असते? कुणीतरी सारखे सारखे आठवने मन्हजे प्रेम असते.
का कुनीतरि आपलाच विचार करत असेल असे वाट्णे मन्हजे प्रेम असते.

कुनाचा तरि SMS येईल मनुन सतत मोबईल कडे पाहने मन्हजे प्रेम असते.
का कुनितरि Missed call देइल मनुन मोबाइल हातात धरुन त्याच्याकडे बघत राहने मन्हजे प्रेम असते.

कुनाबरोबर सतत बोलत राहावे असे वाट्ने मन्हजे प्रेम असते.
का कुनीतरि फोन नहि केला मनुन डोळ्यातुन पाणी येने मन्हजे प्रेम असते.

3 comments:

  1. Nice representation of love :)

    ReplyDelete
  2. Are mala tarr doubt yetoy...
    Tuza cell scan karava lagel :):)
    Khup chan Kavita

    ReplyDelete
  3. maja yi lagi bhau.. layi bhari shetas kavita..
    tun lagin jami jayel she ka ? ka kuthe chakkar chali rahin she..

    Rahul Mahajan

    ReplyDelete